शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार
Hingoli Crime: 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथे पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 11, 2023, 05:56 PM IST