सारवासारव

हिरॉईन शब्दाचा अर्थ डॅशिंग महिला, भाजप आमदाराची सारवासारव

आमदार लोणीकरांकडून महिला तहसीलदाराबद्दल केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण

Feb 2, 2020, 04:33 PM IST

पाशा पटेल यांची शिवीगाळ आणि सारवासारव

 राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते पाशा पटेल यांची एका पत्रकाराला बोलताना चांगलीच जीभ घसरली. 

Sep 17, 2017, 05:00 PM IST

झाकीर नाईकची सारवासारव

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकनं दिलंय. शिवाय आत्मघातकी हल्ले इस्लामविरोधी असल्याचंही सांगताना युद्धात असे हल्ले योग्य असल्याचं मत झाकीर नाईकनं आज सौदी अरेबियातून व्यक्त केलं.

Jul 15, 2016, 06:20 PM IST

गोपनीय पत्राबद्दल महापौरांची सारवासारव

गोपनीय पत्राबद्दल महापौरांची सारवासारव

Oct 2, 2015, 08:48 AM IST

काँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव

 स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

Aug 28, 2014, 07:40 AM IST