कर्मचाऱ्याला मारहाण, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर कारवाईची मागणी
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषधार्थ कर्मचाऱ्यांचे आंदोलन.
Mar 4, 2020, 01:48 PM ISTनागपूर । कर्मचाऱ्याला मारहाण, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषधार्थ मेडिकल अधिष्ठाता कार्यालय परिसरात सुपर स्पेशालिटी, मेडिकल, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Mar 4, 2020, 01:20 PM ISTनाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार यंत्रणेची स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. झी 24 तासाच्या बातमीनंतर आयसीयूत बंद पडललेल्या एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. पण अजूनही तो एसी दुरूस्त झालीय.
Mar 30, 2018, 09:20 AM IST