'या' कृत्यामुळे कपिल शर्मा सेना-मनसेच्या रडारवर
कपिल शर्माने पुन्हा एकदा स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे.
Feb 23, 2018, 09:36 PM ISTसेना-मनसे एकत्र आले तरी फरक पडणार नाही- पवार
शिवसेना - मनसे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही असा टोला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हाणला आहे. राज ठाकरेंसोबत युतीने तीन निवडणुका लढली आहे.
Jan 31, 2013, 04:31 PM ISTसेना-मनसे एकत्र यावी बाळासाहेबांची इच्छा
हे चित्र सत्यात यावं अशी तमाम मराठी माणसांची इच्छा असल्याचे अनेक पोस्टर आपण पाहिले आहेत. पण आता मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: ही इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.
Oct 12, 2012, 12:12 PM ISTसेना-मनसे एकत्र येणाची प्रक्रिया सुरू- मुंडे
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असं वक्तव्य भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे.
Sep 8, 2012, 11:40 PM IST