विधानसभेत राडा, सेनेच्या आमदारांची शिवीगाळ
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अंगावर धावून गेले.
Mar 20, 2012, 12:31 PM ISTविधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अंगावर धावून गेले.
Mar 20, 2012, 12:31 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.