स्काइप

व्हॉट्स अॅप, स्काइप कॉलिंग आता नसणार फ्री!

व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jul 17, 2015, 02:10 PM IST

स्काइप कॉल सुविधा करणार बंद

सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्काइपने देशांतर्गत लँडलाइन आणि मोबाइलवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय केला आहे. ही सुविधा येत्या १० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे. 

Oct 7, 2014, 08:07 AM IST

भारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी

व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.

Aug 9, 2014, 12:51 PM IST

भारतीय अॅपची `स्काइप`ला टक्कर

मायक्रोसॉफ्टच्या स्काईपला एक भारतीय अॅप टक्कर देणार आहे. `आवाज` नावाचे हे अॅप वाय-फाय नेटवर्कने युझर्स फ्री कॉल करु शकतो.

Mar 29, 2014, 04:01 PM IST