Swami Vivekananda Jayanti 2023 : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 10 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे
स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti 2023) दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2023) म्हणून साजरी केली जाते. हा दिन 12 जानेवारी रोजी येतो.
Jan 12, 2023, 09:12 AM ISTदेश अस्वच्छ करणारांना 'वंदे मातरम' बोलण्याचा हक्क नाही: मोदी
'स्वच्छ भारत अभियान' आणि 'वंदे मातरम' यांची सांगड घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अस्वच्छ करणारांची कानउघडणी केली आहे. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारणारांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा काहीच अधिकार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे.
Sep 11, 2017, 03:57 PM ISTस्वामी विवेकानंद जयंतीचा भव्य महाप्रसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 03:57 PM IST