बिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात
कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.
Apr 19, 2014, 10:17 PM ISTबिप्सची तार हरमन बवेजाशी जुळली?
बिपाशा आता ऋतिक रोशनची कॉपी म्हणून ओळखला जाणाऱ्या हरमन बवेजाचा खूप सिरीयसली विचार करतेय.
Jul 30, 2013, 04:12 PM IST