हाशिम अमला

VIDEO: हार्दिक पांड्याच्या तो रनआऊट, ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिज गमावली

साऊथ आफ्रिकेला आपल्या ग्राऊंडवर सहा वन डे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने मात दिली आहे.

Feb 15, 2018, 04:52 PM IST

अमलाच्या २४४ चेंडूत अवघ्या २५ धावा

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात धीम्या गतीने फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत आता हाशिम अमलाच्या नावांचाही समावेश झालाय. भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात अमला २५ धावा करुन बाद झाला. मात्र या इतक्या धावा बनवण्यासाठी त्याने तब्बल २४४ चेंडू खर्ची घातले. अमलाचा स्ट्राईक रेट प्रति ओव्हर ०.६१ इतका होता. 

Dec 7, 2015, 02:24 PM IST