हिंदी रिमेक

हा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक

कोण साकारणार राहुल्याची भूमिका 

Dec 13, 2018, 01:20 PM IST

करिनाने नाकारलेला सिनेमा 'या' अभिनेत्रीला मिळाला

आपला माणूसचा हिंदीत रिमेक

Jun 13, 2018, 11:38 AM IST

करिना 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सिनेमांपासून दूर असलेली दिसतेय. 'उडता पंजाब' सिनेमा नंतर तिला कोणत्या सिनेमात पाहता आलं नाही.

Mar 19, 2018, 07:56 AM IST

मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार करीना आणि अर्जुन कपूर

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सध्या आपल्या कुटुंबासोबत व्यस्त आहे. करीना सध्या खूपच कमी सिनेमे साईन करत आहे. 

Mar 4, 2018, 07:16 PM IST

हिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार!

दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Aug 25, 2017, 07:15 PM IST

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी?

मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवला जाणार आहे. या रिमेकची निर्माती करण जोहर करणार असल्याचे बोलले जातेय.

Nov 20, 2016, 11:16 AM IST