भारतात जन्म घेतोय एक नवा ग्लेशियर; नैसर्गिक क्रियेचा वेग पाहून शास्त्रज्ञही हैराण
Uttarakhand glacier : अविश्वसनीय... भारतात 'या' ठिकाणी वेगानं वाढतोय ग्लेशियर; शास्त्रज्ञही हैराण. संशोधनातून समोर आली अनपेक्षित माहिती....
Dec 7, 2024, 12:07 PM IST
कधीही जमीनदोस्त होऊ शकतं अख्खच्या अख्ख्यं शिमला; महाराष्ट्रातील पाचगणीवरही असंच सावट?
Shimla: पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचाली आणि वाहणाऱ्या नद्यांसोबतच या भागामध्ये वाढणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्यामुळं शिमलामध्ये मोठं संकट ओढावलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 2, 2024, 07:32 AM IST
हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा
हिमालयातीस ग्लेसियर वितळण्याचा वेगही चिंताजनक असल्याचं निरिक्षक आणि अभ्यासक सांगताहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोकादायक परिणाम असल्याचं बोललं जातंय.
Apr 24, 2024, 05:12 PM ISTअंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Himalayas from space: अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Aug 14, 2023, 07:00 AM ISTHimalaya Sinking: आणखी एक जोशीमठ; आता संपूर्ण हिमालयच धोक्यात; Alert वाचूनच हादराल
Himalaya Sinking: उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना आता आणखी गंभीर होताना दिसत आहेत. संपूर्ण हिमालयीन भूभागामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहून तुम्हीही चिंतेत पडाल
Feb 6, 2023, 01:00 PM IST
अविश्वसनीय! उत्तर प्रदेशातूनही दिसत आहेत हिमालयातील बर्फाच्छादीत पर्वतरांगा
निसर्गानेही आपली किमया दाखवण्यास सुरुवात केली
May 5, 2020, 10:27 AM ISTCorona : लॉकडाऊनदरम्यान घरी राहणाऱ्यांसाठी 'या' पर्वतारोहण संस्थेचा मोठा निर्णय
नेहमी फिरस्तीवर निघणाऱ्यांसाठी.....
Mar 29, 2020, 06:49 PM ISTहजारो फुटांच्या उंचीवर पार पडली ITBPची सर्वात आव्हानात्मक मोहिम
या मोहिमेचीच सर्वदूर चर्चा
Jul 3, 2019, 12:57 PM ISTहिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर
निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा
Jun 20, 2019, 11:30 AM ISTहिमालयातून परतल्यावर मला उमजले की माझे आयुष्य दुसऱ्यांसाठी आहे- पंतप्रधान
पंतप्रधानांनी प्रसिद्ध फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' सोबत जुन्या आठवणींना शेअर केल्या आहेत.
Jan 23, 2019, 01:09 PM ISTVIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा
आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय.
Jan 26, 2018, 11:31 AM ISTरशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम
रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम
Oct 25, 2016, 11:32 PM IST