हिरानंदानीनं परवानगीशिवाय काम करू नये हायकोर्ट

हिरानंदानीनं परवानगीशिवाय काम करू नये

हिरानंदानी बिल्डरनं यापुढं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय पवईत कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी ३१०४ घरे १३५ रुपये चौरस फुटानं देण्याचे आदेश देत घरांचा ताबा दिल्याशिवाय बांधकामास परवानगी नाकारली आहे.

Feb 23, 2012, 11:48 AM IST