हॉस्पिटलला सील ठोकलं

बीडचं मुंडे हॉस्पिटल सील

परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सील करण्यात आलंय. उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली.

May 24, 2012, 05:15 PM IST