१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम
१२ मार्च १९९३ रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. भारतात झालेले हे बॉम्बस्फोट शक्तिशाली होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. भारतीय भूमीवर प्रथमच एवढा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला.
Jul 30, 2015, 02:33 PM IST