नवी दिल्ली | जागतिक मणका विकार दिन | ४ कोटी मणका विकाराचे रुग्ण
नवी दिल्ली | जागतिक मणका विकार दिन | ४ कोटी मणका विकाराचे रुग्ण
Sep 10, 2019, 12:25 PM IST'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा
देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार
Sep 25, 2017, 08:24 PM ISTगांधीजींचा पोस्ट स्टॅम्प विकला ४ कोटींना
गांधीजींचे छायाचित्र असलेले भारतीय पोस्ट स्टॅम्प ब्रिटेनमध्ये ४ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हे पोस्ट स्टॅम्प विकणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत पोस्ट स्टॅम्पला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे. हे ४ पोस्ट स्टॅम्प एका ऑस्ट्रेलियन कलेक्टरला विकण्यात आले आहेत.
Apr 20, 2017, 02:58 PM ISTसाखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले ४ हजार कोटी रुपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 09:34 PM ISTरोडीजची जज बनण्यासाठी सनीने मागितले ४ कोटी रुपये
ही बातमी खरी असेल तर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल कारण ही बातमी सनी लिऑन संबंधी आहे. यावेळेस सनीने आपली किंमत काही जास्तीत लावली आहे. सनी लिऑनने टीव्ही रिएलिटी शो रोडीजची जज बनण्याची ऑफर मिळाली आहे. पण यासाठी या बयेने ४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
Nov 25, 2014, 04:04 PM ISTब्राझीलच्या केटरिनाने कौमार्य विकलं ४ कोटीला
ब्राझीलच्या एका विद्यार्थिनीने बुधवारी रात्री ऑनलाईन आपल्या कौमार्याची बोली लावली. आणि ७८०,००० डॉलर (जवळजवळ चार करोड) तिने तिचं कौमार्य विकलं.
Oct 27, 2012, 03:49 PM ISTसापाचे विष कोटींच्या घरात
ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .
Oct 2, 2011, 02:00 PM IST