८ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर घरी जाणाऱ्या ८ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

चंदीगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर घरी जात असतांना ८ वी च्या विद्यार्थीनीवर बलात्काराची घटना समोर आली आहे.

Aug 15, 2017, 04:12 PM IST