स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टसवर मिळणार 80% पर्यंत डिस्काउंट

Oppo, Vivo, Motorola आणि Apple सह अनेक स्मार्टफोन्सवर ऑफ 

Updated: Jul 20, 2022, 08:57 PM IST
स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टसवर मिळणार 80% पर्यंत डिस्काउंट title=

Flipkart Big Saving Days Sale २३ जुलैपासून सुरू होणार आहे.

पाहा कोणत्या उत्पादनावर सूट मिळेल

फ्लिपकार्ट सेलसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे.  सेल दरम्यान, Oppo, Vivo, Motorola आणि Apple ब्रँडचे स्मार्टफोन डिस्काउंटसह विकले जातील. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने 80 % पर्यंत डिस्काउंटसह विकली जातील. Flipkart बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना 70 टक्क्यांपर्यंत प्रचंड सूटसह Smart TV आणि इतर उपकरणं मिळतील.ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस तसेच टीव्ही आणि उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल.  दररोज सकाळी 12,8 आणि संध्याकाळी 4 वाजता ग्राहकांना Crazy Deals मिळतील. 
 Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल 23 जुलैपासून सुरू होणार असून हा Flipkart सेल 5 दिवसांसाठी लाइव्ह असेल.

हेडफोन्स आणि स्पीकरवर 7० टक्क्यांपर्यंत सूट 

 Flipkart सेल दरम्यान, हेडफोन्स आणि स्पीकरवर ७० टक्क्यांपर्यंत सूट, AC मॉडेल्सवर 55 टक्क्यांपर्यंत, अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्ही मॉडेल्स सवलतीनंतर 20,749 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह उपलब्ध असतील.