नवी दिल्ली : फ्री ४जी डेडा उपलब्ध झाल्याने अनेक गोष्टी सोप्या सहज झाल्या आहेत. म्हणजेच अगदी व्हाॅटस अॅप चॅट पासून लाईव्ह टीव्ही बघणे सोपे झाले आहे. परंतु, इंटरनेटशिवाय देखील तुम्ही लाईव्ह टीव्ही पाहू शकता. हा हे शक्य आहे. ४जी स्पीड संपल्यानंतर किंवा स्लो झाल्यानंतर बफरिंगच्या समस्या दूर करण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. एक असे डिव्हाईस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट शिवाय लाईव्ह टीव्ही पाहू शकता.
डोंगल कसं काम करतं ?
बिल्ट-इन TV सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बघा लाईव्ह टीव्ही :