मुंबई : फोर्ड इंडियाने सोमवारी आपली छोटी एसयूवी कारच्या इकोस्पोर्टच एडिशन लाँच केलं आहे. दिल्लीत याची एक्स शो रूमची किंमत 10.4 लाख रुपये ते 11.89 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. सनरूफ ते लॅस सिग्नेचर अॅडिशनच्या पेट्रोल वेरिएंटची किंमत 10.40 लाख रुपये आणि डिझेल वेरिएंटची किंमत 10.99 लाख रुपये असणार आहे.
एक लीटर इकोबूस्ट इंजिन ते लॅस पेट्रोल वेरिअंटची किंमत ही 11.37 लाख रुपये इतकी आहे. तिथे 1.5 लीटर डिझेल इंजिन इकोस्पॉर्ट संस्करण 11.89 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोर्ड इंडियाचे अध्यक्ष अरूण मेहरोत्राने दिलेल्या माहितीनुसार, फील्स लाइक फॅमिली प्रोमिससोबत ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधिल असणार आहे.
या एडिशनमध्ये कंपनीने 1.0 लीटरला इकोबूस्ट पेट्रोल इंजिन लावलं आबे. तर 123 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम पीक टॉर्क जनरेट केलं आङे. कंपनीने या कारला नव्या अंदाजात सादर केलं आबे. कारमध्ये एचआयडी हँडप्लस आहे जिथे फॉगलॅप्ससोबत आहे. यासोबतच कारमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आला आहे.