एचटीसीने भारतात लॉन्च केला 'यू११' स्मार्टफोन

गेल्या काही दिवसांपासून भारतात एचटीसीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर एचटीसीने भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'यू११' लॉन्च केलाय. या नव्या स्मार्टफोनची किंमत ५१,९९० रुपये इतकी आहे.

Updated: Jun 18, 2017, 03:33 PM IST
एचटीसीने भारतात लॉन्च केला 'यू११' स्मार्टफोन title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात एचटीसीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर एचटीसीने भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'यू११' लॉन्च केलाय. या नव्या स्मार्टफोनची किंमत ५१,९९० रुपये इतकी आहे.

एचटीसी यू ११चे फीचर्स

५.५ इंचाचा क्वाड एचडी डिस्प्ले
गोरिला ग्लास ५
१२८ जीबी मेमरी(२ टीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा)
४ जीबी आणि ६ जीबी रॅम
१२ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
१६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
३,००० एमएएच बॅटरी
स्नॅपड्रॅगन ८३५ चिपसेट
किंमत ५१,९९० रुपये