मुंबई : मोटोरोला MotoX4 हा त्यांचा नवा मोबाईल फोन बाजारात आणण्यास सज्ज झाले आहेत.
सोमवारी ( १३ नोव्हेंबर) रोजी एका इव्हेंटमध्ये नवी दिल्लीत या फोनचं अनावरण होणार आहे.
Moto X4 हा नवा फोन लवकरच फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर खास उपलब्ध होणार आहे. साधारण या फोनची किंमत २३००० ते २५००० इतकी असेल.
Get ready to experience perfection with the #MotoX4Launch, a phone as beautiful as it is strong! Unveiling today at 2:30 PM, only on @Flipkart. https://t.co/wiuDr76jWR pic.twitter.com/B1wRxaROCy
— Motorola India (@motorolaindia) November 12, 2017
मोटोरोलाचा हा नवा फोन वॉटर रेझिसटंट असल्याने अनेक ग्राहकांच्या याकडे नजरा खिळल्या आहेत. ग्राहकांसाठी या फोनचे लाईव्ह स्ट्रिमिंग ऑनलाईन आज दुपारी २.३० च्या सुमारास खुलं करण्यात येणार आहे.
पहा Moto X4 या फोनची काय आहेत वैशिष्ट्य ?
5.2 इंच FHD स्क्रीन असलेली हा फोन 1080×1920 रेझ्युलेशनचा आहे.
IP68 वॉटर रेसिस्टंट
comm Snapdragon 630 प्रोसेसअर
2.2 GHz ऑक्टा कोअर सीपीयु आणि 650 MHz Adreno 508 GPU
3 जीबी रॅम
32 जीबी मेमरी , मायक्रो एसडी कार्डने त्याची मेमरी वाढवण्याची सुविधा
अॅन्ड्रॉईड 7.1,
फिंगरप्रिंट रिडर
12 MP रिअर कॅमेरा सोबतच ड्युएल ऑटोफोकस पिक्सल सेंसर
16 MP फ्रंट कॅमेरा
3000mAh, नॉन रिमुव्हेबल बॅटरी
सुपर ब्लॅक आणि स्टर्लिंग ब्लू रंगामध्ये उपलब्ध