मोटोरोला

Motorola चा सर्वात स्वस्त आणि जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

Motorola ने भारतीय बाजारात स्वस्त आणि जबरदस्त लेटेस्ट स्मार्टफोन Moto E7 Power लॉन्च केला. 

Feb 26, 2021, 06:31 PM IST

परवडणाऱ्या किंमतीत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या काय आहेत फिचर्स

9 हजाराच्या आत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च...

May 22, 2020, 05:03 PM IST

कमी किंमतीत दमदार फिचर्स असणारा 'Motorola'चा नवा स्मार्टफोन लॉन्च

मोटोरोला वन मॅक्रो (Motorola One Macro) स्मार्टफोन लॉन्च

Oct 11, 2019, 05:47 PM IST

'Motorola'चा नवा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार?

काय आहेत Motorola One Macro चे फिचर्स

Oct 9, 2019, 11:02 AM IST

मोटोरोलाचा स्मार्ट टीव्ही, आपल्या बजेटमध्ये १३ हजार ९९९ रुपयांत

 मोटोरोलानेही आपला स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे.  

Sep 19, 2019, 12:03 PM IST

१० हजारांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन लवकरच बाजारात

कमी बजेट असणाऱ्या यूजर्ससाठी हा स्मार्टफोन लवकरच बाजारात

Sep 11, 2019, 04:18 PM IST

मोटोरोलाचा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन

 ‘मोटोरोला’ने आपला ‘मोटो ई-६’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Jul 31, 2019, 08:06 PM IST

मोटोरोलाचा पहिला 5जी स्मार्टफोन Moto Z3 लॉन्‍च

पहिला 5 जी स्मार्टफोन लॉन्च

Aug 6, 2018, 02:05 PM IST

मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन, ५ जी मोटो झेड ३ लाँच

मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन लॉंच करण्यात आलाय. जगातील पहिला ५ जी मोटो मोडसह मोटो झेड ३ लाँच करण्यात आलाय.

Aug 4, 2018, 10:14 PM IST

Moto Z3 Play स्मार्टफोन लॉन्च, किंमत...

असे आहेत फिचर्स...

Jun 7, 2018, 02:56 PM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

भारतात मोटोचा दमदार स्मार्टफोन लॉन्च

प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला इंडिया (Motorola) ने भारतीय बाजारात आपला नवीन प्रिमियम झेड2 फोर्स (Z2 force) लॉन्च केलाय. कंपनीने जेड२ फोर्सला शटर प्रूफ डिस्प्लेसोबत सादर केलंय. ही या स्मार्टफोनची खासियत आहे. कंपनीने काही देशांमध्ये याआधीच हा फोन लॉन्च केलाय.  

Feb 15, 2018, 07:40 PM IST

मोटोरोलाच्या या फोनवर ४ हजारांची सूट

वर्षाच्या सुरुवातीलाच मोटोरोला कंपनीनं त्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट द्यायचा निर्णय घेतला आहे.

Jan 4, 2018, 11:05 PM IST

मोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात

मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 2, 2018, 10:39 PM IST