फक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर

खरचं की काय, इतक्या स्वस्त मिळतोय स्मार्ट टीव्ही, आताच खरेदी करा 

Updated: Nov 20, 2022, 08:16 PM IST
फक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर  title=

Realme Smart TV: ऑनलाईन साईटवर सध्या कोणत्याही ऑफर सुरु नाही आहेत. मात्र तरीही काही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत आहे. अशीच एक ऑफर समोर आली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 999 रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.त्यामुळे तुम्ही जर स्मार्ट टीव्ही (Realme Smart TV) घेण्यास इच्छुक असाल तर आताच खरेदी करा. 

कोणता स्मार्ट टीव्ही आहे? 

ऑफरमध्ये मिळत असलेला हा स्मार्ट टीव्ही रियल मी (Realme Smart TV) चा आहे. या स्मार्ट टीव्हीचे नाव realme NEO आहे. या स्मार्ट टीव्हीवर इतकी मोठी सूट दिली जात आहे, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही.

ऑफर काय?

realme NEO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Linux TV वर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत 21 हजार 999 रूपये आहे. परंतु Flipkart आधीच त्याच्या किंमतीवर 45% सूट देत आहे. 45% ची सूट मिळाल्यानंतर, या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत फक्त 11हजार 999 राहते. ही एक परवडणारी किंमत आहे.  परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ती फक्त 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. 

खरचं 999 मध्ये खरेदी करता येणार 

या स्मार्ट एलईडी टीव्हीवर फ्लिपकार्टकडून 11 हजाराची ची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. आणि जर ही ऑफर पूर्णपणे लागू झाली तर स्मार्ट टीव्हीची किंमत म्हणजे 11 हजार 999 पासून 11 हजार पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांना फक्त 999 रूपये भरावे लागतील. जी आतापर्यंतची सर्वात मजबूत ऑफर आहे.जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, आताच खरेदी करा.

दरम्यान ही ऑफर जास्त काळ असणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर आताच खरेदी करा.