realme

108 MP कॅमेरा असणाऱ्या सर्वात स्वस्त मोबाईलवर बंपर डिस्काऊंट; इतक्या हजारांनी झाला स्वस्त

Flipkart Big Billion Days सेल लवकरच सुरु होत आहे. हा सेल सुरु होण्याआधी एक खास ऑफर दिली जात आहे. 

 

Sep 25, 2023, 07:29 PM IST

Smartphone Offer : स्मार्टफोन खरेदी करा फक्त 650 रुपयांना, जाणून घ्या काय आहे ऑफर

Smartphone Offer : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या, सध्या बाजारात ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरू झाली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःसाठी स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

Jun 18, 2023, 05:57 PM IST

जबरदस्त कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि तगडा बॅटरा बॅकअप; हे आहेत बजेट स्मार्टफोन

Samsung, Realme, Redmi, Poco या ब्रँडचे हे परवडणारे स्मार्टफोनही आहेत. जाणून घ्या फोनचे फिचर्स आणि किंमत.

Jun 14, 2023, 08:38 PM IST

Smartphone फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करा, असा घ्या ऑफरचा लाभ

Smartphone:  स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या खूप जवळचा विषय आहे. बाजारात नवीन कोणता फोन आला की, तो आपल्याला हवा असतो.

May 7, 2023, 04:29 PM IST

Summer Sale : स्वस्त आणि मस्त! Amazon, Flipkart वर जबरदस्त सेल

Summer Sale Online : तुम्हाला नवीन स्मार्टफोन किंवा टीव्ही, एसी, फ्रीज किंवा इतर कोणतीही वस्तू स्वस्तात मिळवायची असेल, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर जायला विसरु नका. कारण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जबरदस्त उन्हाळा सेल सुरू झाला आहे.

May 5, 2023, 03:48 PM IST

Flipkart वर बंपर ऑफर! फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' स्मार्टफोन

Smartphone Discount: देशात सध्या स्मार्टफोनचा बोलबाला आहे. अशातच जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि दमदार फिचर्सबद्दल....

Mar 26, 2023, 12:19 PM IST

कडक कॅमेरा, मजबूत बॅटरी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा स्मार्टफोन, फीचर्स पहा

रियलमी 10s स्मार्टफोनचा 6.6 इंचचा आपीएस एलसीडी डिस्पले आहे, जो 1080x2408 पिक्सलचं फुल एचडी+रेजोल्यूशनसोबत मिळतो. 

Dec 16, 2022, 07:24 PM IST

Realme 10 Pro Series ची भारतात एन्ट्री, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Realme 10 Pro Series Launched in India: रियलमीनं भारतात Realme 10 प्रो सीरिज अखेर लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमींना या मोबाईलबाबत उत्सुकता होती. कंपनीने या सीरिजचे दोन मॉडेल सादर केले आहेत. यापूर्वी हे मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आले होते.

Dec 8, 2022, 06:21 PM IST

फक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर

खरचं की काय, इतक्या स्वस्त मिळतोय स्मार्ट टीव्ही, आताच खरेदी करा 

Nov 20, 2022, 08:16 PM IST

Realme Festive Days Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा भरगच्च सूट

Realme ने नुकतीचं Festive Days Sale ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रत्येक रियलमी प्रोडक्ट्सच्या खरेदीवर सूट मिळणार आहे. 

Sep 7, 2022, 11:41 PM IST

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नवा अँड्रॉईड OS, पण केव्हा? जाणून घ्या

तुमच्या स्मार्टफोनमध्येही आता Android 13 हे नवं अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. Android 13 चं नवं अपडेट कोणत्या स्मार्टफोनमध्ये आणि केव्हा मिळेल याबद्दल जाणून घ्या...

Aug 16, 2022, 05:53 PM IST

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ"

ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.

Jul 1, 2022, 03:03 PM IST

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

5 जी तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन महाग असल्याने अनेक जण आखुडता हात घेतात. मात्र आता मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर आहे.

Jun 4, 2022, 03:36 PM IST

Realme चा जबरदस्त बॅटरीसह स्टायलिश Tablet, दोन दिवस बॅटरी बॅकअप; फीचर्स जाणून कराल खरेदी

Realme Smartphone : Realme लवकरच भारतात जबरदस्त बॅटरी असलेला टॅबलेट लॉन्च करणार आहे. Realme Pad X असे नव्या फोनचे नाव आहे.  

Jun 3, 2022, 02:44 PM IST

Realme चा जबरदस्त धाकड स्मार्टफोन, iPhone 13 प्रमाणेच Beautiful

 Realme काही दिवसात Realme 9 4G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.  

Apr 5, 2022, 10:25 AM IST