tech news

WhatsApp वर Delete झालेले मेसेज किंवा चॅट पुन्हा मिळवायचे असतील तर ही Trick वापर, फायदा तुमचाच

कंपनी आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी काहीना काही अपडेट करत असते.

Oct 17, 2021, 06:20 PM IST

"देव तारी त्याला कोण मारी" एका मोबाईल फोनने वाचवला तरुणाचा जीव... काय आहे हे संपूर्ण प्रकरण

आपण अशा अनेक घटना बऱ्याचदा पाहिल्या आहेत, ज्यात आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते.

Oct 16, 2021, 08:12 PM IST

दररोज 2.5 डेटा आणि Amazon Prime सह मिळवा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Airtel च्या स्वस्त प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घ्या

एअरटेलचा असा एक रिचार्ज प्लॅन आला आहे, जो तुम्हाला कमी किंमतीत 2.5GB डेटा देईल आणि ऍमेझॉनचा फायदा देखील.

Oct 16, 2021, 06:59 PM IST

Paytm, Google pay, Phone pe असलेला फोन चोरी झाला किंवा हरवला तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर समजा हा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काय होईल? लोकं त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.

Oct 12, 2021, 03:58 PM IST

सावधान! गुगल प्ले स्टोअरवरील 14 अ‍ॅप्स करतायत वापरकर्त्यांचा डेटा लीक, तुम्ही हे Apps वापरत नाही ना?

अहवालात असे म्हटले आहे की, हे धोकादायक अ‍ॅप्स खूप प्रसिद्ध आहेत.

Oct 8, 2021, 02:05 PM IST

इंधन दरवाढीने त्रस्त आहात? मग या गोष्टी करा आणि तुमच्या कारचं मायलेज वाढवा

आता तुम्ही म्हणाल ते कसं करायचं? यासाठी कदाचित तुम्ही मेकॅनिककडे देखील गेले असाल परंतु...

Oct 6, 2021, 08:09 PM IST

स्मार्ट उपकरणे माणसासाठी वरदान... Apple Watch ने असं आणलं मरणाच्या दारातून परत

Apple वॉच बद्दल अनेक अहवाल आले आहेत, जिथे लोकांचे जीव वाचवले आहेत. 

Oct 1, 2021, 01:24 PM IST

Good News! जिओ या रिचार्ज प्लॅनसह मिळवा 20% कॅशबॅक, जाणून घ्या माहिती

कंपनीने तीन रिचार्ज प्लॅनवर कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

Sep 30, 2021, 03:42 PM IST

टेन्शन संपलं! आता तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm वरुन इंटरनेटशिवाय व्यवहार करू शकता, कसे ते जाणून घ्या

आता विना इंटरनेट व्यवहार करा, हे कसं शक्य आहे? ते जाणून घ्या

Sep 29, 2021, 08:27 PM IST

सगळ्यात जास्त विकली जाणारी Hero Splendor महागली, या आहेत नवीन किंमती

दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार त्याचे मॉडेल 1 हजार ते 1 हजार 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.

Sep 29, 2021, 01:23 PM IST

Online Game खेळणाऱ्या लोकांसाठी अलर्ट! या गोष्टी करु नका नाहीतर तुमच्या सोबत देखील हे घडू शकतं

हे थांबवण्याचा एक मार्ग आहे जे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Sep 28, 2021, 07:43 PM IST

तुम्ही पेमेंट करण्यासाठी QR Code वापरता? मग ही चूक कधीही करु नका, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते

जर तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे देत असाल, तर त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Sep 28, 2021, 02:19 PM IST

WhatsApp यूजर्सला झटका, कंपनीकडून लवकरच हटवले जाणार अ‍ॅप मधील 'हे' फीचर

 हे फीचर एक वर्षापूर्वी अ‍ॅपमध्ये आणले होते, परंतु ते आत कंपनी काढून टाकणार आहे.

Sep 22, 2021, 03:08 PM IST