Vodafone Idea Recharge: फक्त 11 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 4GB डेटा, समजून घ्या?

व्होडाफोन आणि आयडिया (Vodafone Idea Recharge) या टेलिकॉम कंपन्या सध्या आघाडीवर आहे.

Updated: Jun 6, 2021, 07:15 PM IST
Vodafone Idea Recharge: फक्त 11 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 4GB डेटा, समजून घ्या?

मुंबई : व्होडाफोन आणि आयडिया (Vodafone Idea Recharge) या टेलिकॉम कंपन्या सध्या आघाडीवर आहे. ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन ऑफर देत असतात. या टेलिकॉम कंपन्या परवडणाऱ्या दरात ग्राहकांना अनलिमीटेड कॉलिंग, एसएमस आणि अनेक ऑफर्स देतात. व्हीने (VI) नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार अवघ्या 11 रुपयांमध्ये दररोज 4 जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग (Free Call) आणि 100 एसएमस (SMS) मिळणार आहे.  (Vodafone Idea is offering 4GB internet unlimited calling and 100 SMS for Rs 11 per day)

व्हीच्या या ऑफरसाठी ग्राहकांना महिन्याकाठी 299 रुपये मोाजावे लागणार आहेत. 

या रिचार्जची वॅलिडिटी ही 29 दिवसांची आहे. म्हणजेच एकूणच व्ही युझर्सना महिन्याकाठी अवघ्या 299 रुपयांमध्ये एकूण 112 जीबी हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे.

299 रुपयांच्या प्लाननुसार युझर्स दिवसाकाठी अवघे 11 रुपये मोजावे लागत आहेत. या व्यतिरिक्त युझर्सना रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत फ्री इंटरनेट वापरता येणार आहे.   

संबंधित बातम्या :

पुन्हा गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना ''अच्छे दिन येणार'' TikTok परत भारतात सुरु होणार

WhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट