iPhone सोबत या फोनमध्ये बंद होणार Whatsapp, कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

ALERT! या फोनमध्ये बंद होणार Whatsapp, पाहा तुमचा फोन आहे का?

Updated: Jan 13, 2022, 09:50 PM IST
iPhone सोबत या फोनमध्ये बंद होणार Whatsapp, कंपनीने दिली महत्त्वाची माहिती  title=

मुंबई : सर्वात जास्त गप्पांपासून ते कामासाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे Whatsapp आहे. आता हेच अॅप काही जुन्या फोनमध्ये चालणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन अपडेट केला नसेल किंवा तुमचा फोन जुना असेल तर आता Whatsapp चा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. 

Whatsapp 2022 मध्ये साधारण 50 आयफोनसह काही अॅन्ड्रॉईड व्हर्जनवरील Whatsapp सेवा बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. iPhone 6S, iPhone SE, Samsung Galaxy phones, Sony Xperia M, HTC Desire 500, LG Optimus F7 सारख्या फोनचा यामध्ये समावेश आहे. 

या पुढे अॅन्ड्रॉईड 4.1 आणि iOS 9 सॉफ्टवेअर असणाऱ्या मोबाईलवर देखील Whatsapp बंद होणार आहे. आर्कोस 53 प्लॅटिनम HTC Desire 500, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, मिनी सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपीरिया एम, THL W8, zte grand x quad v987, ZTE ग्रँड मेमो,सॅमसंग गॅलेक्सी ऐस 2, LG ल्युसिड 2, LG Optimus F7, LG Optimus L3 II Dual, LG Optimus F5, LG Optimus L5 II,

LG Optimus L5 II Dual, LG Optimus L3 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus L7 II, LG Optimus F6, LG Optimus L4 II Dual, LG Optimus F3, LG Optimus L4 II, LG Optimus L2 II, LG Optimus F3Q, Samsung Galaxy Xcover 2, Huawei Ascend G740, Lenovo A820, Huawei Ascend Mate, ZTE V956 – UMI X2, Huawei Ascend D2, सॅमसंग गॅलेक्सी कोर, Faea F1 या फोनमध्ये Whatsapp चालणार नाही.