whatsapp 0

नंबर सेव्ह न करता WhatsApp कॉल कसा करायचा? जाणून घ्या ट्रिक

Technology Tips in Marathi: नंबर सेव्ह न करता WhatsApp कॉल कसा करायचा? जाणून घ्या ट्रिक. नंबर सेव्ह न करताही तुम्ही Whatsappवर कॉल करू शकत न्हवता पब आता ते शक्य आहे. कसं ते जाणून घ्या. 

 

Jun 11, 2025, 02:05 PM IST

खोटारडा पाकिस्तान! भारतातील हल्ला नव्हे, हा तर टँकरचा स्फोट; सोशल मीडियावर पाकच्या बनावाचे शिकार बनू नका

India Pakistan War : सोशल मीडियावर पाकिस्तानकडून होतोय भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. सावध राहा... फेक न्यूजला बळी पडू नका. 

May 9, 2025, 09:29 AM IST

सोशल स्ट्रेसमुळे मानसिक संतुलन बिघडतंय? 'या' सोप्या टिप्स वापरुन करा मात

सोशल स्ट्रेसमुळे मानसिक संतुलन बिघडतंय? 'या' सोप्या टिप्स वापरुन करा मात

Mar 5, 2025, 12:44 PM IST

WhatsApp वर ऑनलाईन आहात कुणालाच कळणार नाही, फक्त करा ही एक सेटिंग!

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील व्हॉटस्अॅप अॅप ओपन करा.  

Mar 1, 2025, 04:33 PM IST

whatsapp लवकरच घेऊन येत आहे व्हॉइस मेसेजचे 'हे' नवे खास फिचर

व्हॉट्सॲप ही एक मोफत मेसेजिंग सेवा आहे. कंपनीने आता व्हॉइस मेसेजचे नवे खास फिचर आणले आहेत

Feb 19, 2025, 06:43 PM IST

Tips and Tricks: एक नव्हे, 4 मार्गांनी पुन्हा मिळवता येतात WhatsApp वरील डिलीट केलेले फोटो

Tips and Tricks: व्हॉट्सअपचा वापर आताच्या घडीला जवळपास सगळेच करतात. जगाच्या कोणत्याही टोकावर असणाऱ्या व्यक्तीसोबत याच माध्यमातून अगदी सहज संवाद साधता येतो. 

 

Feb 12, 2025, 01:03 PM IST

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये कसा पाठवावा चांगल्या क्वालिटीचा फोटो?

व्हॉट्सअ‍ॅपमधुन आपण फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा एकमेकांना शेअर करु शकतो. या पद्धतीचा वापर करुन चांगल्या क्वालिटीचा आणि मूळ आकाराचा फोटो तुम्ही शेअर करु शकता. 

Jan 5, 2025, 05:19 PM IST

कितीही डोक लावू द्या, कोणीच नाही वाचू शकणार तुमचे चॅट्स, व्हॉट्सॲपवर 'असा' ठेवा सिक्रेट कोड

व्हॉट्सॲपने सिक्रेट कोड नावाचे फीचर लॉन्च केलंय. याअंतर्गत तुम्ही तुमच्या कोणत्याही चॅटला सिक्रेट कोडच्या मागे लपवू शकता.

Jan 5, 2025, 04:35 PM IST

व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली

व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे यांच्यात चांगली जुंपली आहे. आव्हाड यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. 

Dec 29, 2024, 08:20 PM IST

व्हॉट्सऍपवर लग्नाची पत्रिका आली असेल तर सावधान! आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप

ऑनलाईन पत्रिकेच्या माध्यमातून लुटीचा व्हायरस मोबाईलमध्ये घुसवून अनेकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. 

 

Dec 9, 2024, 08:42 PM IST

सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं

Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या

Nov 14, 2024, 01:09 PM IST

WhatsApp New Feature: फोटो खरा की खोटा? सर्व काही सांगणार WhatsApp चं 'हे' जबरदस्त फिचर, कसं ते समजून घ्या

WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे. 

 

Nov 6, 2024, 08:44 PM IST

तुमच्याही WhatsApp मध्ये हे बदल दिसतायेत? अकाऊंट हॅक तर नाही झालंय ना?

Tech News : हेच अॅप करप्ट झाल्यास मात्र गोंधळ उडतो. कारण, अशानं मोबाईलमधील डेटा धोक्यात असतो. असंच काहीसं सध्या अनेकांच्याच मोबाईलमध्ये असणाऱ्या Whats App मध्ये होऊ शकतं. 

Oct 2, 2024, 02:29 PM IST

तुमची एक चूक आणि हॅकर्सला मिळेल तुमच्या व्हाट्सअपचा अ‍ॅक्सेस

व्हाट्सअप जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 180 देशांमध्ये व्हाट्सअप वापरले जाते आणि या प्लॅटफॉर्मवर 2.78 अब्ज अॅक्टिव यूजर्स आहेत.

Sep 5, 2024, 06:00 PM IST