![१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण १०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/08/259126-spreyfor-bed-bugs.jpg)
१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण
हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि हा स्वस्त उपाय करा.
![ग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट ग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/06/258714-internet.jpg)
ग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट
हे प्रमाण खूपच कमी असल्याचे अनेकांना वाटू शकते. पण, एकेकाळी शून्य किंवा केवळ एक असे प्रमाण असलेल्या ठिकाणी हा मोठा बदल आहे.
![ऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत ऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/05/258661-508156-office-romance.jpg)
ऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत
जेव्हा एखादी व्यक्ती ८ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार.
![कमी खर्चात शानदार लग्न करण्याच्या ७ टीप्स कमी खर्चात शानदार लग्न करण्याच्या ७ टीप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/05/258533-05marriageregistration11.jpg)
कमी खर्चात शानदार लग्न करण्याच्या ७ टीप्स
पण या ७ टीप्स वापरून तुम्ही लग्नाचा खर्च थोडाफार नक्की कमी करु शकता.
![आदिवासी तरुणांना पैठणीच्या माध्यमातून मिळाला रोजगार आदिवासी तरुणांना पैठणीच्या माध्यमातून मिळाला रोजगार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/04/258293-paithani.jpg)
आदिवासी तरुणांना पैठणीच्या माध्यमातून मिळाला रोजगार
ही बातमी आहे एका उद्योजिकेची.... माझ्या गावची पैठणी जगली पाहिजे, सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे, म्हणून तिनं पैठण्यांचा उद्योग सुरू केला..... अशा प्रकारे पैठण्यांचा उद्योग करणा-या अनेक जणी आहेत..... पण अस्मिताचं एक वैशिष्ट्य आहे....
![पैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर पैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/04/258283-home-minister.jpg)
पैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर
येवल्याची पैठणी सातासमुद्रापार पोहोचलीय.... मधल्या काळात ती थोडीशी विस्मरणात जाईल की काय, असं वाटत होतं.... पण पैठणीला उभारी देण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो झी मराठीवरच्या होम मिनिस्टरचा......
![पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/02/258024-448664-couple-in-love1.jpg)
पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण
अनेक सिनेमांमध्ये हिरो-हिरोईनच्या तोंडून आपण ऎकलं असेल की, पहिल्याच नजरेत आमचं प्रेम जुळलं. पहिल्याच नजरेत मला प्रेम झालं. त्यांच्या बोलण्यावरून अनेकजण त्यावर विश्वासही ठेवतात.
![थंडीत त्वचेसाठी काही टिप्स थंडीत त्वचेसाठी काही टिप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/01/257873-winskin.jpg)
थंडीत त्वचेसाठी काही टिप्स
भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोळावे.
!['थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे 'थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/01/257870-cold-wave-700-1.jpg)
'थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे
शरीरात व्हिटॅमिन, फायबर उपलब्ध होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर पाहुया थंडीत कोणता प्रकारचा आहार योग्य आहे.
![निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/01/257864-leep.jpg)
निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो
हा त्रास थांबवण्य़ासाठी तुमच्या आहारात देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, काही पदार्थ तुमचा निद्रानाश दूर करण्यात मदत करतात.
![शास्त्रीय नृत्याचे ‘८’ आरोग्यदायी फायदे ! शास्त्रीय नृत्याचे ‘८’ आरोग्यदायी फायदे !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/23/256310-1359044510858028448346397088521790756841707n-655x353.png)
शास्त्रीय नृत्याचे ‘८’ आरोग्यदायी फायदे !
कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांना देखील मिळतो.
![डार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स! डार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/23/256304-beautiful-eyes-655x353.png)
डार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स!
सौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत.
![सोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल सोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/23/256300-women.jpg)
सोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल
कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं.
![महिलांना Attract करतात या ८ गोष्टी महिलांना Attract करतात या ८ गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/22/256088-attract.jpg)
महिलांना Attract करतात या ८ गोष्टी
स्त्री ही देवाला ही न उलघडणारे कोडे आहे असं म्हणतात. कारण....
![मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/22/256058-mahalakshmi1.jpg)
मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा
उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात.
!['नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला! 'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/22/256054-rakdhumabai.jpeg)
'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!
आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.
![कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/20/255599-tina.jpg)
कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद
कल्याणमधल्या टीना जैन-चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होममेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता....
![..म्हणून मुलींच्या शर्टला खिसाच नसतो ..म्हणून मुलींच्या शर्टला खिसाच नसतो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/20/255593-shirt.jpg)
..म्हणून मुलींच्या शर्टला खिसाच नसतो
मुलींच्या शर्टला खिसे नसतात. अस का असत ?
![मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/19/255387-179105-women-interview1.jpg)
मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न
प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.