lottery to three family members: जगभरातून लॉटरी जिंकण्याची अनेकजण प्रयत्न करतात. अनेकांना लॉटरी (Lottery Ticket Prize) लागते तर अनेकांना लागतंही नाही. तेव्हा काही जण निराश होतात तर काही जण त्याहूनही अधिक दुखी होतात पण शेवटी हा निशाबाचा खेळ आहे. पण शेवटी अशाच एका कुटुंबाला लॉटरी लागली असून त्याचं नशीबही फळफळलं आहे. लॉटरीत नशीब बलवतंर असेल तर आपण कायच कुठल्याही संकटाला नेटानं समोरं जाऊ शकतो. सध्या अशाच एका तीन सदस्यांच्या कुटुंबाला लॉटरीचं तिकीट लागलं आहे. आणि या तिघांचेही नशीब बिघडलं आहे. (a family wins lottery prize with good luck viral news)
खरे तर हे प्रकरण अमेरिकेतील मेरीलँड येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील (Family wins Lottery) तीन सदस्य कुठूनतरी बाहेरगावहून परतत होते आणि वाटेत अचानक त्यांनी लॉटरीची तिकिटे खरेदी केली. यापैकी एका सदस्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यांना यश मिळाले नाही. घरातील इतर दोन सदस्यांसह तिकीट खरेदी केले.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
या तिकिटांचे निकाल हाती आल्यावर तिघांचेही नशीब चमकले आणि आश्चर्य म्हणजे तिन्ही सदस्यांच्या लॉटरीच्या तिकिटांवर जॅकपॉट निघाला. या लॉटरीद्वारे तिघांना 41-41 लाखांचे बक्षीस मिळाल्याचे सांगण्यात आले. तिघं मिळून तिकीटाचे पैसे जिंकतील असा विचारही तिघांनी स्वप्नातही केला नव्हता पण तसं घडलं.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
याआधी अमेरिकेतच एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरी जिंकली होती. या चालकाच्या ट्रकचे ओडोमीटर तुटले. या तुटलेल्या ओडोमीटरवर एक नंबर होता. त्याने त्याच क्रमांकाचे तिकीट घेतले. लॉटरीचा निकाल लागल्यावर चालकाची तारांबळ उडाली. त्याने 60 लाख रुपये जिंकले होते.