लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वरांच्या खोलीत झोपते 'ती'.. सकाळी सर्वांना सांगते रात्रीची गम्मत...

काय सांगता! मुलीला आईसमोरच करावं लागतं हनिमून....    

Updated: Oct 4, 2022, 11:40 PM IST
लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वरांच्या खोलीत झोपते 'ती'.. सकाळी सर्वांना सांगते रात्रीची गम्मत...  title=

Marriage Rituals : जगात अशा काही प्रथा आहेत, ज्या ऐकल्या की सुरुवातीला आश्चर्यचकित झाल्यासारखं होतं. प्रश्न पडतो की असं कसं असू शकतं?, अशा काही प्रथांप्रमाणे लैंगिक संबंधाबाबतही प्रत्येक देशात काही वेगवेगळ्या प्रथा आहेत. लग्नानंतर, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की वधू आणि वर हनिमून करण्यासाठी बाहेर पर्यटनाच्या ठिकाणी जातात. पण एक असा देश आहे जिथे मुलीला तिच्या आईसमोर तिच्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतात.

कोलंबियातील 'काली' नावाच्या ठिकाणी खूप विचित्र प्रथा आहे. सर्व रीतीरिवाजानुसार लग्न केलं जातं मात्र रात्री जेव्हा मधुचंद्राच्या रात्रीला मुलीची आई विवाहित जोडप्याच्या घरात बसते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बंद खोलीमध्ये जेव्हा मुलगा आणि मुलगी जातात तिथं आधीच मुलीची आई बसलेली असते.

लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा विवाहित जोडपं शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. त्यावेळी मुलीची आई काही वेळ तिथं थांबून काही वेळाने तिथून निघून जाते. ही परंपरा खूप आधीपासून चालत आली असून अजुनही ती सुरू आहे. कोलंबियामधील प्रथेबद्दल ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी, वधू आणि वरच्या खोलीतील आई किंवा वृद्ध स्त्री कुटुंबातील इतर सदस्यांना सांगते की, रात्री सर्व काही ठीक होते. असे अनेक देश आहेत जिथं शारीरिक संबंधांबाबत अनेक वेगवेगळ्या प्रथा आहेत. मात्र भारतामध्ये संस्कृतीला जपलं जातं, आपल्या देशामध्ये नवविवाहित जोडप्याच्या रूममध्ये जातानाही घरातील लोकं विचारून जातात. लग्नानंतर आपल्याकडे हनिमूनसाठी बाहेर जातात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)