भारतातील कोणीतरी शुक्रवारी युरोपमधील सर्वात मोठी १३० मिलियन्स युरोची लॉटरी जिंकू शकतो

अमेरिकन लॉटरी जगातील सर्वात मोठ्या लॉटरी समजल्या जातात. प्रचंड मोठ्या किंमतीच्या लॉटरीसाठी अमेरिकन लॉटरी ओळखल्या जातात.

Updated: Jun 23, 2020, 09:16 PM IST

अमेरिकन लॉटरी जगातील सर्वात मोठ्या लॉटरी समजल्या जातात. प्रचंड मोठ्या किंमतीच्या लॉटरीसाठी अमेरिकन लॉटरी ओळखल्या जातात. मेगा मिलियन्स लॉटरीचे सलग ३३ ड्रा काढण्यात आले जोपर्यंत कुणी जिंकत नाही. हा ड्रॉ ४१० मिलियन्स डॉलरचा होता, तो ९ जून २०२० रोजी काढण्यात आला.new ball

आता हा लॉटरीचा स्पॉटलाईट युरोपकडे वळतोय, युरोपमधून लवकरच फार मोठी लॉटरी येणार आहे. द युरो मिलियन्स सुपर ड्रा शुक्रवारी काढण्यात येणार आहे. तसेच गॅरंन्टेड बक्षिस हे १३० मिलियन्स युरोचं असणार आहे.

युरो मिलियन्स लॉटरीचे तिकिट वेगवेगळ्या नऊ देशांमध्ये विकत घेता येणार आहेत. पण भारतातील लोकांनाही हे तिकिटं घेता येतील. कारण भारतात या आधीच Lottosmile.in ही एक नंबरची ऑनलाईन तिकिच कुरिअरने सेवा देणारी लॉटरी झाली आहे.

आता हा लॉटरीचा स्पॉटलाईट युरोपकडे वळतोय, युरोपमधून लवकरच फार मोठी लॉटरी येणार आहे. द युरो मिलियन्स सुपर ड्रा शुक्रवारी काढण्यात येणार आहे. तसेच गॅरंन्टेड बक्षिस हे १३० मिलियन्स युरोचं असणार आहे.

 युरो मिलियन्स लॉटरीचे तिकिट वेगवेगळ्या नऊ देशांमध्ये विकत घेता येणार आहेत. पण भारतातील लोकांनाही हे तिकिटं घेता येतील. कारण भारतात या आधीच  Lottosmile.in  ही एक नंबरची ऑनलाईन तिकिट कुरिअरने सेवा देणारी लॉटरी झाली आहे.

तुम्ही युरोमिलियन्स लॉटरीचं तिकिट कसे खरेदी कराल?

जेव्हा तुम्ही युरोमिलियन्सची लॉटरी तिकिटं खरेदी कराल, तेव्हा तुम्हाला १ ते ५० मधील ५ नंबर निवडायचे आहेत. तसेच काही अॅडिशनल नंबर्स, ज्यांना लकी स्टार म्हणतात, १ ते १२ मध्ये अंदाजाने.

जर तुम्ही ५ आकडे जे निवडले आहेत, आणि २ लकी स्टार्स हे मॅच झाले, तर युरोमिलियन्स ड्रॉसाठी ते निवडले जातील आणि तुम्ही युरो मिलियन्स ड्रॉ जिंकलेले असाल. जेव्हा तुम्ही युरो मिलियन्ससाठी तिकिट खरेदी कराल, तेव्हा युरो मिलियन्स सुपर ड्रॉ वेळी, ३ जुलै २०२० रोजी €130,000,000 साठी देखील लॉटरी खेळा. 

  तुमचं अकाऊंट Lottosmile.in वर उघडा आणि युरोमिलियन्सचं तिकिट ऑनलाईन खरेदी करा. जे ऑनलाईन खरेदी केलं असेल तरी सुरक्षित असेल.

 सहज तुम्ही युरोमिलियन्स सुपरड्राला तुमची प्रवेशिका भरा. यानंतर लोटोस्माईल युरोमिलिन्सकडून लॉटरी तिकिट खरेदी करा. लोटोस्माईल स्कॅन करा आणि तिकिटाची कॉपी तुमच्या अकाऊंटला अपलोड करा. तिकिटाचा पेपर सांभाळून ठेवा, तुम्ही लॉटरी जिंकल्यावर तो अत्यावश्यक असेल.

 तुम्ही लॉटरी जिंकले तर तुम्हाला एसएमएस, ईमेलने ही गोड बातमी कळवली जाईल. लोटोस्माईलचा ऑटोमेटेड रिझल्ट यासाठी चेक करा. विशेष म्हणजे कोणतंही कमिशन न कापता संपूर्ण रक्कम तुम्हाला बक्षिस म्हणून दिली जाते.

'आम्हाला भारतात ऑनलाईन लॉटरी खेळण्याची सुविधा देताना आनंद होत आहे, अभिमान वाटतो, असं लोटोस्माईलचे प्रवक्ते अॅन्ड्रेयन कुरिमन्स यांनी म्हटलं आहे.

ऑनलाईन लॉटरी असं काम करते. लोटो स्माईलचे स्पेनमधील स्थानिक एजंट तुमच्या नावाने तिकिट विकत घेतील. वेबसाईटचे चार्जेस आणि ट्रान्झॅक्शन फी ते घेतात, यानंतर हे तिकिट स्कॅन करून तुम्हाला पाठवलं जातं. हे तिकिट ड्रॉ होण्याआधी तुम्हाला पाठवलं जातं. जेव्हा तुम्ही ही लॉटरी जिंकता तेव्हा हे संपूर्ण तिकिट तुमचं असतं. कोणतंही कमिशन कुणालाही दिलं जात नाही.

'आणि हो आमच्याकडे भारतातून देखील विजेते ठरलेले आहेत, असं प्रवक्ते कुरिमन्स म्हणतात. एका भारतीय प्लेअरने ऑस्ट्रीया लोटोमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस पटकावलं. जे ३२ हजार १६१ युरोंचे होतं, ही लॉटरी  नोव्हेंबर २०१८ मध्ये खेळली गेली होती. या वर्षात अनेक भारतीयांनी लॉटरी जिंकल्या. आम्हाला भारतातून जॅकपॉट विजेता हवा आहे, पण हे कदाचित शक्य होईल या फ्रायडेला युरोमिलियन्स सुपर ड्रॉमध्ये'.

 १३० मिलियन्स युरोची युरो मिलियन्स सुपर ड्रॉ लॉटरी खेळणे हे एका क्लिकवर शक्य आहे. यासाठी  लोटोस्माईलवर युरोमिलियन्सची अधिकृत तिकिटं आजच खरेदी करा. कदाचित तुम्ही भारतात घरबसल्या युरोपमधील सुपरड्रॉ जॅकपॉटचे विजेते ठरू शकतात.

घरबसल्या ऑनलाईन मेगा मिलियन्स लॉटरी ऑनलाईन भारतातून कशी खेळली जाईल, याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा Lottosmile.in  वर