Spot Woman From Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे.
असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल फोटो नीट बघा आणि त्यात ती महिला कुठे आहे ते सांगा (Spot Woman From Optical Illusion). हा व्हायरल फोटो पाहून कुशाग्र बुद्धीचे लोकही गोंधळून जातील आणि त्या महिलेला शोधू शकणार नाहीत. त्या चित्रातील महिला शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. कोणत्याही व्यक्तीला 10 सेकंदांच्या आत चित्रात लपलेली स्त्री सापडेल त्याला सुपर जीनियस म्हटले जाईल.
व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला हिरवी पार्श्वभूमी दिसत आहे आणि त्यात एक झाड कापले गेले आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात, एक पोपट या कापलेल्या झाडावर बसलेला दिसतो, परंतु या चित्रात एक महिला देखील आहे जिचा शोध घ्यावा लागेल. जर तुम्हाला अजूनही महिलेचा फोटो शोधता आला नसेल तर या फोटोचा वरचा भाग काळजीपूर्वक पहा. तुम्हाला एक स्त्री डोक्यावर हात ठेवून बसलेली दिसेल. काही वेळाने तुम्ही त्या महिलेला आरामात पाहू शकाल.
या चित्रात ती महिला कुठे लपली आहेत तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात ती महिला शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.