close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ: आजगराने महिलेला गिळले

.......

Updated: Jun 18, 2018, 11:13 AM IST

नवी दिल्ली: व्हिडिओतील दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात.  इंडोनेशियात अजगराच्या पोटातून एका महिलेला बाहेर काढण्यात आलं. २३ फूट लांब अजगराने एका ५४ वर्षांच्या महिलेला गिळलं होतं. त्यानंतर या अजगराला पकडून त्याचं पोट फाडण्यात आलं. मात्र या महिलेचे प्राण वाचू शकले नाहीत. भाजीपाल्याच्या आपल्या शेतात महिला काम करत असताना अजगराने महिलेवर हल्ला करून तिला गिळलं.