अमेरिकेचा पॉवरबॉल जॅकपॉट आता १२.६ बिलियन रूपयांचा, तुम्हाला जिंकण्याची संधी भारतातूनही...

यूएसचा पॉवरबॉल अमेरिकेची सर्वात मोठी लॉटरी, घरी बसून लॉटरी खेळणाऱ्यांना जगातील सर्वात जास्त रकमेची ऐतिहासिक जॅकपॉट खेळण्याची ऑफर देत आहे.

Updated: Aug 12, 2020, 12:29 PM IST
अमेरिकेचा पॉवरबॉल जॅकपॉट आता १२.६ बिलियन रूपयांचा, तुम्हाला जिंकण्याची संधी भारतातूनही...
यूएसचा पॉवरबॉल अमेरिकेची सर्वात मोठी लॉटरी, घरी बसून लॉटरी खेळणाऱ्यांना जगातील सर्वात जास्त रकमेची ऐतिहासिक जॅकपॉट खेळण्याची ऑफर देत आहे. ही लॉटरी सुमारे ४० मिलियन्स डॉलरची प्रचंड मोठी लॉटरी म्हणून ओळखली गेली. दावा करण्यापूर्वी ही लॉटरी एक अविश्वसनीय उंचीला पोहोचली होती.
 
तर पावरबॉलची यापुढील जॅकपॉट लॉटरीची किंमत १६९ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रूपयांत याची किंमत १२.६ बिलियन्स आहे. ही आताची जगातील सर्वात मोठी लॉटरी आहे. जर तुम्ही भारतातून असाल, तर ही लॉटरी ऑनलाईन खेळून जिंकण्याची संधी तुम्हाला आहे.
 
सुरक्षितपणे तुम्ही या लॉटरीची तिकिटं अधिकृत पॉवरबॉल आणि इतर अनेक जगातील आघाडीच्या लॉटरीची तिकिटं तुम्ही ऑनलाईन घराबाहेर न जाता Lottosmile.in वर घेता येतील. ही जगातील आघाडीची लॉटरी तिकिट सेवा आहे.
 
ही लॉटरी कशी घेता येते? ही लॉटरी नेमकं कसं काम करते? यूएस पॉवरबॉल ऑनलाईन खेळणं फार सोपं आहे. Lottosmile.in मध्ये साईन अप करा आणि तिथे यूएस पॉवरबॉल लॉटरी निवडा, जिथे डझनावार आंतराराष्ट्रीय लॉटरीसारखे गेम्स आहेत.
 
तुम्ही एकदा का ही लॉटरी घेण्यास सुरूवात केली. Lottosmile अमेरिकेतील स्थानिक एजंट ही अधिकृत तिकिटं तुमच्यासाठी खरेदी करतील, तसेच ड्रा निघण्याआधी या तिकिटाची एक स्कॅन केलेली प्रत तुम्हाला पाठवतील, ही स्कॅन कॉपी तुम्हाला लॉटरीचा ड्रॉ काढण्याआधी पाठवली जाणार आहे.
 
जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकाल तेव्हा, लगेच काही क्षणात तुम्हाला या गोड बातमीचा ईमेल किंवा एसएमएस येईल की, तुम्ही या लॉटरीत विजेते ठरले आहात. दुसऱ्या क्रमांकाची किंवा त्यानंतरची लॉटरी तुम्ही जिंकलात, तर या लॉटरीची रक्कम ऑनलाईन तुमच्या अकाऊंटला ट्रान्सपर होणार आहे. यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून कधीही तुम्ही ही रक्कम काढू शकतात.
 
जर तुम्ही सर्वात मोठ्या पॉवरबॉल जॅकपॉटचे विजेते ठरले, तर ती रक्कम तुम्हाला स्वत: ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेत येण्याची सोय Lottosmile कडून करण्यात येईल. अमेरिकन लॉटरी भारतातून बसून खेळणे यापूर्वी एवढं सोपं कधी नव्हतं.
 
तुम्हाला वाटेल हे खरंच शक्य आहे का? यासाठी जगभरातील ५ मिलियन्स विजेत्यांना विचारा, ज्यांनी बक्षिसं जिंकली आहेत. यात Lottosmile वरील $98  मिलियन्स यूएस डॉलरचा समावेश आहे.
 
आमच्या या सेवेमुळे अनेक जण करोडपती झाले आहेत. यात ओरा डी. जे पनामामधून आहेत, ज्यांनी एकट्यांने ३० मिलियन्स यूएस डॉलरचा जॅकपॉट फ्लोरिडात जिंकला होता, जुलै २०१७ साली.
 
तर हो, तुम्ही देखील जगाच्या पाठीवरून कुठूनही १६९ मिलियन यूएस डॉलरचा पॉवरबॉल खेळू आणि जिंकू शकतात. यात भारताचा देखील समावेश आहे, फक्त तुम्ही ही अधिकृत लॉटरीची ऑनलाईन तिकिटं ऑनलाईन Lottosmile वरून खरेदी करावी लागतील.
 
तुम्ही पॉवरबॉल कसा खेळू शकता? पॉवरबॉल खेळण्यासाठी तुम्हाला, तिकिटावरील ५ आकडे भरायचे आहेत, जे १ ते ६९ दरम्यानचे असायला हवेत. जर तुम्हाला सिंगल आकडा खेळायचा असेल, ज्याला सिंगल बोनस नंबर म्हणजेच पॉवरबॉल म्हणतात, तो १ ते २६ दरम्यान असायला हवा. तुम्ही तुमचे नंबर निवडू शकतात, किंवा क्विक पिक ऑप्शनमधूनही नंबर निवडू शकतात.
 
तुम्ही तिकिटावरील आकडे भरताना दिलेले ५ आकडे आणि पॉवरबॉलचे सर्व पाच आकडे, ड्रॉमध्ये सारखेच आले, तर तुम्ही पॉवरबॉलचे विजेते ठरू शकतात. या लॉटरीत १ मिलियन यूएस डॉलरचे बक्षिसं ५ सारख्या आकड्यांसाठी आहेत. याच प्रमाणे सात नॉन-जॅकपॉटची बक्षिसं आहेतच.thum
 
पॉवरबॉल लॉटरी जिंकण्याची शक्यता फार कमी असली तरी, 292,201,338 मध्ये १ जरी आकडा मॅच होत असेल तर जिंकण्याची शक्यता वाढते, हेच या लॉटरीमागचं गमक आहे. ज्यामुळे सर्वांना लॉटरी जिंकण्याची समान संधी मिळते.
 
मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही लॉटरी खेळत असलात, तरी तुम्हाला पॉवरबॉल जॅकपॉट कुठल्याही क्षणी जिंकता येऊ शकतो. या लॉटरीचा ड्ऱॉ येत्या बुधवारी आहे. पुढील मोठ्या लॉटरीचा विजेता भारतातून असण्याची शक्यता अधिक आहे.
 
अधिक माहितीसाठी आणि हा जॅकपॉट कसा खेळावा या करीता LottoSmile.in वर क्लिक करा.