billion

भारतातून कुणीतरी भाग्यविधाता १.३ बिलियन डॉलरची अमेरिकन लॉटरी जिंकू शकतो

मेगा मिलियन्स लॉटरी जॅकपॉटची एकूण रक्कम आता वाढवण्यात आली आहे. ती आता ७५० मिलियन डॉलर झाली आहे. 

Jan 13, 2021, 08:38 PM IST

'युरोमिलियन्स'चा ११.२ अब्ज रुपयांचा लॉटरी जॅकपॉट, आता तुम्ही भारतातून जिंकू शकतात

यासारख्या लॉटरी ड्रॉ यापूर्वी भारतातून खेळता येत नव्हते. पण युरोपमधील सर्वात मोठा ड्रॉ युरोमिलियन्स सोडत शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल.  हा १३० दशलक्ष युरोंचा ड्रॉ जिंकण्याची तुम्हाला संधी आहे.

Sep 15, 2020, 02:44 PM IST

अमेरिकेचा पॉवरबॉल जॅकपॉट आता १२.६ बिलियन रूपयांचा, तुम्हाला जिंकण्याची संधी भारतातूनही...

यूएसचा पॉवरबॉल अमेरिकेची सर्वात मोठी लॉटरी, घरी बसून लॉटरी खेळणाऱ्यांना जगातील सर्वात जास्त रकमेची ऐतिहासिक जॅकपॉट खेळण्याची ऑफर देत आहे.

Aug 11, 2020, 04:36 PM IST

3.7 अब्ज वर्षापूर्वीच्या जीवाणूचा शोध

शास्त्रज्ञांनी 3.7 अब्ज वर्षापूर्वीचा जीवाणूचा शोध लावला आहे. हा जीवाणू आतापर्यंतच्या सर्व जुन्या जीवाणू पेक्षा 22 कोटी वर्षांनी जुना आहे.

Sep 2, 2016, 10:47 AM IST

२०० अब्ज डॉलरपर्यंत फेसबूक

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकचे बाजार मूल्य २०० अब्ज डॉलरपर्यंत येऊन पोहचले असून यानंतर फेसबूक हे संपूर्ण जगातील २२वी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा २००.२६ अब्ज डॉलरपर्यंतचा उच्चांक कंपनीने गाठला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर ७७.६ डॉलरपर्यंत झाल्याचे मीडिया रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.

Sep 9, 2014, 05:10 PM IST