राजीव कासले

'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?

'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?

सागर गायकवाडसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक  : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय.

म्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....

म्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....

Rohit Sharma : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती

Navi Mumbai Airport : नव्याने होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी पार पडली.

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

TATA Sumo : उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा मोटर्सनं (Tata Moters) भारतात प्रवासी वाहनांमध्ये क्रांती घडवून आणली.

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू झालीये.

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे.

जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला

जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला

Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला गेलाय.

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही! वीज बिल पाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही! वीज बिल पाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

वाढीव वीज बिल पाहून एका तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण एका छोट्याशा घरात राहात होता. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक छोटासा टिव्ही आहे.

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे  OK TATA असं लिहिलेलं असतं. रस्त्यावरुन येता जाता अनेकवेळा ट्रकच्या मागे लिहिलेला हा शब्द आपण वाचला असेल.

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

Mahayuti Government : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.