राजीव कासले

नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्ण दिसेल त्याला मारत सुटला... दोघांचा मृत्यू

नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्ण दिसेल त्याला मारत सुटला... दोघांचा मृत्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा भीषण थरार घडला.

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...

उमेश परब, झी मीडिया ,सिंधुदुर्ग  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत.

युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट

युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट

Yuvraj Singh-Hazel Keech New Flat: टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी हेजल किच (Hazel Keech) आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे नवे शेजारी बनले

हरियाणात कोणाची सत्ता येणार, भाजप, काँग्रेस कोण बाजी मारणार? Exit Poll चे आकडे समोर

हरियाणात कोणाची सत्ता येणार, भाजप, काँग्रेस कोण बाजी मारणार? Exit Poll चे आकडे समोर

Haryana Vidhan Sabha Chunav Exit Poll: हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. येत्या आठ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल.

65 वर्षांचा वृद्ध 25 वर्षांचा तरुण दिसेल, इस्त्रायली मशीन चमत्कार करेल.. बंटी-बबलीने लावला कोट्यवधीचा चूना

65 वर्षांचा वृद्ध 25 वर्षांचा तरुण दिसेल, इस्त्रायली मशीन चमत्कार करेल.. बंटी-बबलीने लावला कोट्यवधीचा चूना

Kanpur Fraud News : उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये फसवणूकीचा (Kanpur Fraud) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देशाला हादरवणाऱ्या महालक्ष्मी हत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, म्हणून आरोपीने मृतदेहाचे 57 तुकडे केले

देशाला हादरवणाऱ्या महालक्ष्मी हत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, म्हणून आरोपीने मृतदेहाचे 57 तुकडे केले

Mahalakshmi Murder Case : कर्नाटकातल्या (Karnataka) बंगळुरुमध्ये झालेल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाने (Mahalakshmi Murder Case) संपूर्ण देश हादरला.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Team) तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर (Irani Cup 2024) नाव कोरलं.

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई

Mumbai : काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हांडोरे (Ganesh Handore) याने काल रात्री एक दुचाकी स्वराला स्वत:च्या कारने ऊडवून पळून गेल्याची घटन

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

Maharashra POlitics : विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसतायत.

दिवसा रस्त्यावर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये... भिकाऱ्यांची लाईफस्टाईल पाहून पोलीस हैराण

दिवसा रस्त्यावर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये... भिकाऱ्यांची लाईफस्टाईल पाहून पोलीस हैराण

Beggars In Hotel : दिवसा शहरातील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरून भीक मागणाऱ्या एका टोळीला महिला आणि बाल विकास विभागाने अटक केली आहे. भीक मागून ही टोळी चांगली कमाई करायचे.