राजीव कासले

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक

Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Swatantrya Veer Savarkar) कौतुक केलं

'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी रिटेंशन नियमही (Retention Rules) समोर आले आहेत. एक संघ सहा खेळाडूंना रिटेन करु शकणार आहे.

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी माणसासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटपाचं भिजत घोंगड अजूनही कायम आहे.

Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...

Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...

Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?

GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?

GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Silent Heart Attack : बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या विचित्र सवयीमुळे हृदयविकाराचे (Heart Attack) प्रमाण वाढत आहे.

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

Cyber Crime : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. पण त्याचबरोबर याचा दुरुपयोगही होऊ लागला आहे.

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलंय.