archana harmalkar

-

फोनवर बोलत असतानाच पुलावरुन पडून आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

चेन्नई :ऱस्त्यावरुन चालताना वा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे धोकादायक ठरु शकते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात. सरकारने यासाठी अनेक नियमावलीही जाहीर केलीय.

ज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये

मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.

उधार बॅट घेऊन खेळायचा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोड़पती

मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सेक्टर ७१चा शिवम मावी आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. 

उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. 

युवराज नव्हे तर या खेळाडूला संघात घेण्यासाठी उत्सुक होती प्रीती, असा डाव खेळला की...

नवी दिल्ली : किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पुन्हा एकदा युवराज सिंगचे पुनरागमन झालेय. युवराज संघात आल्यानंतर मालकीण प्रीती झिंटाने याबाबत आनंद व्यक्त केला. 

इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये सायनाचा पराभव

जकार्ता : भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव झालाय.

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

बीड : ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

३१ जानेवारीला साई मंदिर ४ तास राहणार बंद

शिर्डी : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साई मंदिर चार तास बंद राहणार आहे. 

माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलली

माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलली

पंढरपूर : वर्षभरात होणाऱ्या चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलून गेलीय. माघी वारीसाठी जवळपास दोन  लाखांहून अधिक भाविक पंढरी नगरीत दाखल झालेत.