archana harmalkar

-

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन

बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन

मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन झालंय. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.

भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी

भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : द. आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. या मालिकेद्वारे सुरेश रैना आणि जयदेव उनदकटचे संघात पुनरागमन झालेय.

युवराजला संघात परत घेतल्याने प्रीतीचा आनंद गगनात मावेना

युवराजला संघात परत घेतल्याने प्रीतीचा आनंद गगनात मावेना

मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची घरवापसी झालीये. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. 

जयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी

जयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी

मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.

...आणि शमीनं टीम इंडियाचं कसोटी विजयाचं स्वप्न सत्यात उतरवलं

...आणि शमीनं टीम इंडियाचं कसोटी विजयाचं स्वप्न सत्यात उतरवलं

जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत विराट सेनेनं अशक्यप्राय विजय शक्य करुन दाखवला...वाँडरर्सच्या खडतर खेळपट्टीवर कोहलीच्या संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली...

लिंगायत समाजाचा कोल्हापुरात महामोर्चा

लिंगायत समाजाचा कोल्हापुरात महामोर्चा

कोल्हापूर : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा या आणि अन्य मागणीसाठी कोल्हापूरात लिंगायत महामोर्चा काढण्यात येतोय.

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे. 

नायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

नायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालयात एका दुर्देवी अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x