Dakshata Thasale

-

The Accidental Prime Minister : वादानंतरही रिलीज झालं नवं पोस्टर

The Accidental Prime Minister : वादानंतरही रिलीज झालं नवं पोस्टर

मुंबई : ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'The Accidental Prime Minister'हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असं असतानाही आता सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झाला आहे.

फक्त रणबीर-आलियाच नाही तर या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

फक्त रणबीर-आलियाच नाही तर या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ही जोडी 2018 मधील पडद्यावरील आणि पडद्यामागील ठरली आहे. आता 2019 मध्ये नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सनी लिओनीने असं केलं नववर्षांच स्वागत

सनी लिओनीने असं केलं नववर्षांच स्वागत

 मुंबई : बॉलिवूडची बेबी सनी लिओनी सध्या आपल्या नवऱ्यासोबत डेनियल वेबरसोबत खूप वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघं पूलमध्ये क्वालिटी टाइम घालवताना दिसले. 

आचरेकर सरांना टीम इंडियाने अशी वाहिली आदरांजली

आचरेकर सरांना टीम इंडियाने अशी वाहिली आदरांजली

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार टेस्ट मॅचच्या शेवटच्या सामन्याकरता आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एकमेकांसमोर आहे.

फीट राहण्यासाठी 1 तासाचे 21 हजार मोजते ही अभिनेत्री

फीट राहण्यासाठी 1 तासाचे 21 हजार मोजते ही अभिनेत्री

मुंबई : नवीन वर्ष सुरू झालं की नवीन संकल्प समोर येत असतात. कुणी आपल्या आवडीनिवडी जोपासत असतं तर कुणी आपल्या शरिराची काळजी घेत असतं.

कपूर कुटुंबात मलायका अरोराची एन्ट्री

कपूर कुटुंबात मलायका अरोराची एन्ट्री

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा आपल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपू्र्वीच या दोघांना न्यू ईअर सेलिब्रेशन करताना एकत्र पाहण्यात आलं.

सारा अली खानने केलं 'या' अभिनेत्रीला रिप्लेस

सारा अली खानने केलं 'या' अभिनेत्रीला रिप्लेस

मुंबई : सारा अली खान सध्या आपल्या सिनेमांमधून आणि मुलाखतीमधून लोकांच मन जिंकत आहे.

The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब

The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब

मुंबई : अनुपम खेर यांचा आगामी सिनेमा The Accidental Prime Minister हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

मनात घर करणारा 'धप्पा' सिनेमाचा ट्रेलर

मनात घर करणारा 'धप्पा' सिनेमाचा ट्रेलर

मुंबई : मराठी सिनेमांद्वारे आता लहान मुलांच भावविश्व उलगडलं जातं. त्यांच्या निरागसतेमधून महत्वाचा संदेश पोहोचवला जातो.

 ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने या अभिनेत्याला केलं प्रपोझ

ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने या अभिनेत्याला केलं प्रपोझ

मुंबई : गायिका नेहा कक्कड गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याला कारण बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत केलेलं ब्रेकअप.