Dakshata Thasale

-

या ठिकाणी मिळतो 'दीपिका पदुकोण डोसा'

या ठिकाणी मिळतो 'दीपिका पदुकोण डोसा'

मुंबई : अगदी लग्नापासून दीपिका पदुकोणची चर्चा होत आहे. पण आता या चर्चेचं कारण थोडं वेगळं आहे. दीपिकाचे चाहते संपूर्ण जगभरात आहे. तिच्या चाहत्यांकडून फॅन्स क्लबदेखील चालवले जातात.

प्रियंका - निकचा KISS चा व्हिडिओ वायरल

प्रियंका - निकचा KISS चा व्हिडिओ वायरल

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सध्या न्यू ईअर सेलिब्रेशनकरता स्विझरलँडमध्ये आहेत.  प्रियंका - निकसोबत यावेळी त्यांच्या कुटुंबातील मंडळी देखील उपस्थित आहेत.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

मुंबई : झी स्टुडिओ लवकरच भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर मांडणार आहे.

सापासारखे स्टॉकिंग्स घातलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना असत्य

सापासारखे स्टॉकिंग्स घातलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना असत्य

मुंबई : एका महिलेने सापासारखे स्टॉकिंग्स, म्हणजे लांब मोजे पायात घातले होते, ते पाहून तिच्या पतीने तिला मारहाण केली. कारण त्याला तिचे पाय सापासारखे दिसत होते.

ऋषी कपूर कॅन्सरवर घेत आहेत उपचार?

ऋषी कपूर कॅन्सरवर घेत आहेत उपचार?

मुंबई : बॉलिवूडच्या काही कलाकारांना कॅन्सरची लागण झाली. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना या आजाराने ग्रासलेलं समोर आलं.

नवीन वर्षात रणवीरच्या 'सिंबा'ने शाहरूखच्या 'झिरो'ला टाकलं मागे

नवीन वर्षात रणवीरच्या 'सिंबा'ने शाहरूखच्या 'झिरो'ला टाकलं मागे

मुंबई : नवीन वर्षात रणवीर सिंहचा 'सिंबा' आणि शाहरूख खानचा 'झिरो' एकमेकांना टक्कर देत आहे.

... यामुळे कादर खान यांनी मुलांना बॉलिवूडमध्ये आणलं नाही

... यामुळे कादर खान यांनी मुलांना बॉलिवूडमध्ये आणलं नाही

मुंबई : कादर खान यांच कॅनडातील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे.

Happy New Year 2019 : आजपासून या 23 गोष्टी स्वस्त

Happy New Year 2019 : आजपासून या 23 गोष्टी स्वस्त

मुंबई : सामान्य माणसाला नवीन वर्षाचं गिफ्ट देण्याचा विचार सरकारने केला आहे.

कॉमेडीचा बादशाह कादर खान यांचे 5 लोकप्रिय कॉमेडी सीन

कॉमेडीचा बादशाह कादर खान यांचे 5 लोकप्रिय कॉमेडी सीन

मुंबई : आजपर्यंत लाखो प्रेक्षकांना ज्यांनी आपल्या विनोदातून हसवलं ते ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे.

आमिर खानचा सिनेमा आता छोट्या पडद्यावर

आमिर खानचा सिनेमा आता छोट्या पडद्यावर

मुंबई : मेगास्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सोमवारी 2018 च्या पूर्वसंध्येला एक घोषणा केली आहे. नवीन प्रोडक्शन 'रूबरू रोशनी'ची घोषणा केली आहे.