Intern

-

आर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर

आर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर

वॉशिंग्टन : अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.

'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार

'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार

मुंबई : 'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत.

 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज

'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सैननचा आगामी चित्रपट 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चा चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे.

मोदींची उद्या प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट

मोदींची उद्या प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट देणार आहेत. तेथे ते लिंगराजाच्या पिंडीवर जलाभिषेक करणार आहेत.

रेल्वे रुळावर ट्रेन थांबवून ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर

रेल्वे रुळावर ट्रेन थांबवून ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर

नवी दिल्ली : ट्रेन ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना दोन तास वाट बघायला लागल्याची घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये घडली आहे.

 फेसबूक मेसेंजरच्या युजर्सची संख्या अब्जांमध्ये

फेसबूक मेसेंजरच्या युजर्सची संख्या अब्जांमध्ये

नवी दिल्ली : सोशल मीडियावर फेसबूक मेसेंजरचे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मेसेंजरच्या मासिक युजर्सची संख्या १.२ अब्ज एवढी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक

कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक

जयपूर : लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ?

ट्विटरचे नवीन व्हर्जन लाँच

ट्विटरचे नवीन व्हर्जन लाँच

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपले नवीन व्हर्जन ‘ट्विटर लाईट’ भारतात लाँच केले आहे. वोडाफोन ट्विटरच्या या नवीन व्हर्जनचा ग्लोबल पार्टनर आहे.

या फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स

या फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स

नवी दिल्ली : सध्या तरुणांचा फिटनेसकडे वाढता कल बघता सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेनरचा फॉलोअर्स वर्ग वाढला आहे.

टॅक्सीने प्रवास महिलांसाठी सुरक्षित

टॅक्सीने प्रवास महिलांसाठी सुरक्षित

नवी दिल्ली : महिलांची सुरक्षा लक्षात घेता आता कॅब आणि टॅक्सीमध्ये जीपीएससोबत पॅनिक बटन असणे बंधनकारक असणार आहे.