Intern

-

कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

'kis kisko pyaar karoon': कपिल शर्माचा किस किसको प्यार करूं या चित्रपटाचा सिक्वेल लवरकचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचा पसंतीत पडलेला.

दिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम

दिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम

या अभिनेत्रीने एकामागून एक हिट चित्रपट दिले, ज्यामध्ये 'सत्या', 'कौन', 'चायना गेट', आणि 'जुदाई' यांचा समावेश आहे. ती एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री बनली.

सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

सलमान खानने एकदा सांगितले होते की त्याला 'राजेश खन्ना आणि कुमार गौरव' हे दोन अभिनेते खूप मोठे स्टार असल्याचे मानतो.

जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला

जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला

सिद्धार्थ कन्ननसोबतच्या गप्पांमध्ये जुनैद म्हणाला की, त्याला मोठ्या आवाजात संगीत आणि पार्टींचा आनंद घेण्यात रस नाही. तो म्हणाला, 'खरंतर लग्नामध्येच मुळात मजा आहे.

Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

subash ghai's birthday: सुभाष घई यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या सोबत 'आराधना' या चित्रपटात केली होती.

अभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरूनही, आज अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री; ओळखलं का?

अभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरूनही, आज अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री; ओळखलं का?

आपल्या कुटुंबाच्या फिल्म इंडस्ट्रीतील वर्चस्वामुळे या अभिनेत्रीला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीची ओळख होती.

Rajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

Rajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

Rajpal Yadav's Father Passed Away: नौरंग यादव हे एक शांत आणि साधे व्यक्तिमत्व होते. त्यांची जीवनशैली अत्यंत साधी होती आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी प्रामाणिकपणाने कष्ट केले.

19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता

19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता

Rasha Thadani's Celebrity Crush:राशा ने नुकत्याच रिलीज झालेल्या 'आझाद' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक खुलासा केला.

कपूर घराण्यातील 'सौंदर्य' जे पडद्यावर कधी आलंच नाही; पडद्यामागून जोपासतीये वारसा

कपूर घराण्यातील 'सौंदर्य' जे पडद्यावर कधी आलंच नाही; पडद्यामागून जोपासतीये वारसा

कपूर घराण्यातील मुख्य दोन अभिनेत्री, करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांची चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. याशिवाय, कपूर कुटुंबातील इतर सदस्य विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.