
Intern
-
-
आलिया भट्टने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या आजीचे वडील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीमध्ये राहत होते. ते हिटलरच्या विरोधात होते आणि अंजरवर्ल्ड वृत्तपत्र छापत असत.
Which One is Better Organic and Processed Foods: खराब जीवनशैली आणि खाण्याच्या विकारांमुळे आज लोक अधिक आजारांना बळी पडत आहेत.
'Raat Akeli Hai 2': या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार असणार आहेत.
'Kaun Banega Crorepati 16': सोनी टिव्ही वरील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये समय रैना, भूवन बम, तन्मय भट्ट हे युट्युबर आले होते.
कोरियन महिलांचा केसांच्या सौंदर्याची काळजी घेण्याचा एक खास प्रकार म्हणजे तांदळाचा वापर.
करण जोहरने इब्राहिमच्या कुटुंबाशी असलेले दीर्घकाळचे नाते लक्षात घेत त्याला बॉलिवूडचा 'नेक्स्ट बिग थिंग' म्हणून परिभाषित केले.
'भूत बंगला' चित्रपटातील या अभिनेत्रीची भूमिका मोठ्या चर्चेत आली आहे. ती आपल्या सहज आणि दिलखेचक अभिनयासाठी ओळखली जाते आणि ती अक्षय कुमारसोबत काम करत आहे यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' सारख्या भव्य चित्रपटांच्या यशानंतर, भन्साळी आणि ऐश्वर्या राय यांच्यात एक मजबूत कनेक्शन होते.
गेल्या 14 वर्षांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांचे जीवनसाथी आहेत.
दिग्दर्शिका रीमा कागती यांच्या 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव'मध्ये आदर्श गौरव, विनीत कुमार सिंग, शशांक अरोरा आणि अनुज सिंग दुहान यांची मुख्य भूमिका आहे.