Intern
-
-
थंडीच्या हंगामात बऱ्याच लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे अधिक आरामदायक वाटते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला उब मिळते, मानसिक तणाव कमी होतो, आणि शारीरिक थकवा दूर होतो.
नॅशनल अवॉर्ड विजेती अभिनेत्री नीना गुप्ता
आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्या मते, शांत झोपेसाठी रात्री काही पदार्थ खाणं पूर्णतः टाळायला हवं. खाली अशा पदार्थांची यादी आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम दिले आहेत:
यावर्षी अनेक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
तिखट पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम: 1. अपचन
netflix most watched web series : ओटीटीच्या माध्यमातून दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यात काही सीरिज अश्या असतात ज्या सगळ्यांचचं मन जिंकून घेतात.
'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आलेले आहे. अशातच साजिद नाडियाडवालानं हाऊसफुलच्या टीमचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
एंटरटेनमेंट फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक अभिनेत्याचे आपले स्वतःचे चाहते असतात. त्यांच्या चित्रपटाची घोषणा होताचं त्या चित्रपटाची वाट पाहु लागतात.
सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार शेखर रावजियानी याला तर सगळेच ओळखतात. शेखरने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
Benefits of skin steaming treatment: सध्याच्या काळात फेशियल स्टीमिंग हा सर्वांत लोकप्रिय डिटॉक्सिफाइंग ट्रीटमेंटपैकी एक आहे. ही ट्रीटमेंट घरी अगदी सहज केली जाऊ शकते.