बीएसएफमधून तेजबहाद्दूरला बडतर्फ केल्यानंतरची प्रतिक्रिया
तेज बहाद्दूरने काही महिन्यांपूर्वी जवानांना दिल्याजाणाऱ्या निकृष्ट जेवणाबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
तर तुमच्या जिओचा नंबर होणार बंद
जिओ यूझर्ससाठी धन धना धन ऑफर अंतर्गत रिचार्ज करण्याची अखेरची तारीख १५ एप्रिल होती.
नितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'
कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर 'अभी' बनाएंगे
अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
मी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम
मी कुणाच्याही विरोधात वक्तव्य केलंल नाही, मी धर्मनिरपेक्ष आहे, असं स्पष्टीकरण गायक सोनू निगमने केलं आहे.
2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर ठरला शिवम वानखेडे !
कलर्स मराठीवर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग, राष्ट्रगीत आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
राखणं बंधनकारक करायाला हवा असंही अतिरिक्त सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.
एमबीबीएस मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश कठीण
राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळं एमबीबीएस झालेल्या मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश मिळणं कठीण झालंय.
आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना
आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मुंबईत आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.
जिल्हा बँकांवरचा धोका तुर्तास तरी टळला
राज्यातील अडचणीत असलेल्या दहा जिल्हा बँकांनी वर्षअखेरीस CRR राखण्यात यश मिळवलंय.