शेतमजुरांच्या ११ मुलींचा सामूहिक विवाह थाटात
शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला... एकूण 11 मुलींचे या सामूहिक विवाह मेळाव्यात थाटात लग्न लावून देण्यात आले.
बाणेरमध्ये भरधाव कारने चौघांना उडवले
पुण्यात बाणेरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय. रस्ता ओलांडण्यासाठी डीव्हायडरपाशी उभ्या असलेल्या चार जणांच्या कुटुंबाला एका भरधाव वेगात आलेल्या कारने उडवल्याची घटना घडलीये.
मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार
मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
रेसिंग बुल लक्ष्या
बंदी काळात बैलांच्या शर्यतीचा विषय चर्चेत होता, बैलांच्या शर्यतीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस
सकाळपासून मोदींच्या भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात झालीय.
काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय.
सुशीलकुमार शिंदे यांना मित्राची आठवण येत आहे
लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे ही शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरले होते.
साईंच्या शिर्डीत भाविकांसाठी कापडाचा मंडप
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांनाही मंदिर परिसराता जाताना पादत्राणे बाहेर काढून जावे लागतात.
क्रिकेटच्या इतिहासातील लाच्छनास्पद क्षण
क्रिकेटमध्ये आनंदाचे क्षण होते, त्या सोबत दु:खाचे तर होतेच, पण चिंतेचे होते, क्रिकेटसमोर अनेक संकटांचं ग्रहण होतं.
मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियरचा मृत्यू
मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉक शहरात स्थायिक आहेत.