'गोल्डन हवर'मुळे वाहतूक व्यवस्था अधिक जटील

'गोल्डन हवर'मुळे वाहतूक व्यवस्था अधिक जटील

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विकेन्डसाठी हलक्या वाहनांची होणारी कोंडी टाळण्यासाठी गोल्डन हवर हे अभियान राबविण्यात येतंय. मात्र वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी अधिक जटील झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

महावीर जयंती निमित्तानं मासविक्री बंद ठेवण्याचं आवाहन

महावीर जयंती निमित्तानं मासविक्री बंद ठेवण्याचं आवाहन

महावीर जयंती निमित्तानं आज कत्तलखाने तसंच मांसविक्री दुकानं स्वतःहून बंद ठेवण्याचं आवाहन, जैन आंतरराष्ट्रीय संघटनेनं केलंय.

जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड

जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड

लाखो रुपयांची रोकड, किमती दागीने वस्तू चोरल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतो, जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

धडक कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांची बोट वाळूत रूतली

धडक कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांची बोट वाळूत रूतली

कल्याण खाडीकिनारी सुरु असलेल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात धडक कारवाई करणा-या जिल्हाधिका-यांची बोट गाळात रुतली.

शनि शिंगणापूरमध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई

शनि शिंगणापूरमध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनि शिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले.

आख्खी पाणीपुरी ताटात घेऊन बसा

आख्खी पाणीपुरी ताटात घेऊन बसा

अख्ख ताटंच तुमच्यासमोर ठेवलं जातं यामुळे, तिखट, गो़ड, की मीडियम असं सांगायची गरज तुम्हाला पडणार नाही, ते तुम्हीच कमी जास्त करून खाऊ शकतात, अगदी आरामात.

आता या ठिकाणीही मिळणार तांबडा-पांढरा रस्सा

आता या ठिकाणीही मिळणार तांबडा-पांढरा रस्सा

मुंबईत फार मोजक्या ठिकाणी हा रस्सा मिळायचा, आता हीच मटणातली कोल्हापुरी चव तुमच्यासाठी आणली आहे.

कोर्टाने सुधीर सूर्यवंशी हल्लाप्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवलं

कोर्टाने सुधीर सूर्यवंशी हल्लाप्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवलं

डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सुधीर सूर्यवंशी हल्ला प्रकरणाची चौकशी आता कोर्टाने क्राईम ब्रॉचकडे दिली आहे.

उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

 उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.